टी-20 क्रिकेट FOLLOW T20 cricket, Latest Marathi News
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. ...
ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ज्यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या विश्वचषकापूर्वी काही स्टार खेळाडूंना दुखापत झाली असून त्यामुळे त्यांना विश्वचषकाला मुकावे लागले आहे. ...
सध्या न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ट्राय सीरिजचा थरार रंगला आहे. ...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने अंपायरसमोर शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
तब्बल 19 वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. ...
AUS vs ENG 1st T20: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात हा प्रकार घडला आहे. ...
Australia vs West Indies T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला सूर गवसला आहे. ...
T20 World Cup 2022 : भारतीय संघ पर्थमध्ये पोहोचला आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आजपासून सरावासाठी मैदानावरही उतरला. ...