स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. Read More
स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने जिल्ह्यातून १ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान तपासणीला पाठविण्यात आलेले २३ रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आले होते. महापालिका हद्दीतील १४ व ग्रामीण भागातील नऊ रुग्णांचा यात समावेश आहे. ...
शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली ...
जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर आता स्वाईन फ्लू डोके वर काढत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या आजाराची लागण झालेल्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील दोघांचा तर वर्धा शहरातील एकाचा असा एकूण तिघांचा नागपूर येथील रुग्णालयात उपच ...