लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी

Swapnil joshi, Latest Marathi News

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याची उत्तम पटकथा, स्वप्नील जोशी ट्वीट करत म्हणाला, 'आर्ट...' - Marathi News | marathi actor swapnil joshi tweet on maharashtra politics says art of writing a great script | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याची उत्तम पटकथा, स्वप्नील जोशी ट्वीट करत म्हणाला, 'आर्ट...'

राजकीय नाट्य की सिनेमाची कथा ...

झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी - Marathi News | sairat to zapatlela marathi movie remake in south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी

Marathi movie remake: साऊथमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून  ते स्वप्नील जोशी याच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिनेमा गाजलेदेखील. ...

'आयुष्य तुला कुठेही घेऊन जात असले तरी...', स्वप्निल जोशीने लेकीच्या ७व्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट - Marathi News | 'Wherever life takes you...', Swapnil Joshi shared a special post on Lekki's 7th birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आयुष्य तुला कुठेही घेऊन जात असले तरी...', स्वप्निल जोशीने लेकीच्या ७व्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

Swapnil Joshi : स्वप्निल जोशीची मुलगी मायराचा आज सातवा वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने स्वप्नीलने आपल्या या लाडक्या लेकीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...

साधीभोळी माझी आई! पोरं सुपरस्टार असूनही 'या' कलाकारांच्या आई राहतात अत्यंत साध्या - Marathi News | mother day 2023 marathi actor share photos with our mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधीभोळी माझी आई! पोरं सुपरस्टार असूनही 'या' कलाकारांच्या आई राहतात अत्यंत साध्या

mother day 2023: सायलीची आई प्रचंड साधी असून ती तितकीच गोड असल्याचं दिसून येतं. ...

'दुनियादारी'चे मेंबर मराठीत घेतात सर्वाधिक मानधन; चॉकलेट बॉय अव्वल - Marathi News | Did you know Sai Tamhankar to Swapnil joshi are the highest paid actors in Marathi industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दुनियादारी'चे मेंबर मराठीत घेतात सर्वाधिक मानधन; चॉकलेट बॉय अव्वल

कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं इथंपासून ते एका सिनेमासाठी किती मानधन घेतात इथंपर्यंत सगळं. आज आम्ही तुम्हाला मराठीतील सगळ्यात मालामाल कलाकार कोण आहे ते सांगणार आहोत. ...

३६५ दिवस भरणार 'ऑनलाइन फिल्म बाजार', स्वप्निल जोशी अन् सरकारच्या पुढाकाराने पूर्ण होणार गरजा - Marathi News | 365 days online film market Swapnil Joshi and governments initiative will fulfill the needs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३६५ दिवस भरणार 'ऑनलाइन फिल्म बाजार', स्वप्निल जोशी अन् सरकारच्या पुढाकाराने पूर्ण होणार गरजा

मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या संकल्पनेतून ऑनलाइन फिल्म बाजार पोर्टल सुरू करण्यात येणार ...

Tu Tevha Tashi : "मी या दोघींपासून....", ‘तू तेव्हा तशी’च्या अनामिकाची भावुक पोस्ट - Marathi News | "I am from these two...", Anamika's emotional post from Tu Taha Tashe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tu Tevha Tashi : "मी या दोघींपासून....", ‘तू तेव्हा तशी’च्या अनामिकाची भावुक पोस्ट

Tu Tevha Tashi : मालिकेतील अनामिका म्हणजेच अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं वल्ली आणि राधासाठी खास पोस्ट लिहिली आहे... ...

Marathi Actors : तुमच्या या आवडत्या मराठी कलाकारांची पहिली कमाई किती होती माहितीये? - Marathi News | nana patekar, subodh bhave Know the 1st Income of these Marathi Celebs? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Marathi Actors : तुमच्या या आवडत्या मराठी कलाकारांची पहिली कमाई किती होती माहितीये?

Marathi Actors : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आज लाखो रुपये कमवतात. पण त्यांनाही संघर्ष काही चुकलेला नाही. सुरुवातीच्या काळात त्यांचीही कमाई तुटपुंजी होती.... ...