यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
Swapnali Patil Latest news FOLLOW Swapnali patil, Latest Marathi News स्वप्नाली पाटील यांचा जन्म मुंबई येथे झाला आणि ती सर्वात लोकप्रिय मराठी टीव्ही सीरियल अभिनेत्री आहे आणि तिच्याबद्दल सर्वात ट्रेंडिंग बातमी म्हणजे ती तिचा प्रियकर अस्ताद काळेशी लग्न करत आहे. Read More
किशोर कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अंधार माया' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...
अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं आहे. ...
Aastad Kale -Swapnali Patil : जवळपास दीड वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी १४ फेब्रुवारी, २०२१ रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. ...
'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा'मध्ये आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी हजेरी लावली होती. ...
Astad kale: स्वप्नालीपूर्वी आस्ताद एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला डेट करत होता. परंतु, या अभिनेत्रीचा कॅन्सरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. ...
मालिकेत शुभांकरची पूर्वपत्नीची एंट्री होणार आहे. तिच्या येण्याने देवचक्के कुटुंबात नवं वादळ निर्माण होणार आहे. ...
...
१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांचा विवाहसोहळा पार पडला यावेळी त्यांचा लुक हा खरचं खूपच मस्त होता , याची एक झलक कि ते दोघे कसे तयार झाले होते. ...