वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ...
स्वच्छता अभियानात सहभागी काही नगरसेवकांनी हातात झाडू धरला होता. या कार्यक्रमाच्या फोटोची शोधाशोध सुरू असून ते शपथपत्रासोबतच जोडता येईल का, याबाबत वकिलांशी सल्लामसलत सुरू आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : परिसरातील तिवळी येथील ग्रामपंचायतच्यावतीने श्री विठ्ठल महाराज विद्यालय व श्री सीताराम महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली. ...
येथे ग्रामस्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करण्यात आले असून नागरिक, विक्रेत्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडीत टाकावा, असे सांगण्यात आले. ...
सिन्नर तालुक्यातील चास येथे जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती सिन्नर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान मोहिमेस पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. ...