नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने नऊ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प ...
महापालिकेच्या घंटागाड्यांवरील ८०० कामगारांना यंदा दिवाळी बोनस नाकारण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीदेखील यासंदर्भात कायदा दाखवल्याने नाराज झालेल्या घंटागाडी कामगारांनी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुणे विभागामध्ये आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडीला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ही ग्रामपंचायत सहा लाख रुपयांची मानकरी ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन ...
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात आउटसोर्सिंगने साफ सफाई करण्यास विरोध होत असतानाही महापालिकेच्या वतीने आता निविदा मागविण्यात आल्या असून, त्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामा ...