ही समस्या लक्षात घेउन नगरसेवक ठाणेकर यांनी या लाईन्स बदलणेबाबत नागरीकांना वचन दिले होते. या उपक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब गणपुले यांनी स्तुती केली. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत आष्टी तालुक्यातील शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांच्या अनुदानासंदर्भात तक्रार आल्यानंतर एकाच दिवशी ७ गावातील २०८९ लाभार्थी आणि त्यांनी बांधलेले शौचालय तसेच अनुदानाबाबत चौकशी केली असून अहवाल अंतिम टप्प्यात आहे. ...
उघड्यावर हागणदारीमुक्त (ओडीएफ) शहराची श्रेणी नागपूरला मिळालेली आहे. परंतु स्वच्छता सर्वेक्षण २०२० साठी ओडीएफ डबल प्लस रँकिंग निश्चित करण्यात आले होते. ...
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी आलेले अपयश पुसण्यासाठी आणि यावर्षी अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी महापालिका हरेक तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे. ...