बुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली. ...
साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभ ...
राज्य शासनाने दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपये कपात केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ ...