राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा बेस पूर्ववत ९.५ टक्के करावा या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसद घेराव आंदोलनासाठी 'स्वाभिमानी एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे दिल्लीला रवाना झाली. ...
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा पूर्ववत ९.५ टक्के करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसदेला घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून ...
येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रु पये प्रतीक्विंटल भाव कांद्याला मिळाला. कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. ...
प्रादेशिक साखर संचालक औरंगाबाद विभाग कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद विभागातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदार, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदा ...