लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार - Marathi News | Swabhimani's friendship with NCP starts, Raju Shetty among NCP-appointed MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आमदारकीची ऑफर राजू शेट्टी यांनी स्वीकारली... ...

पीककर्जास विलंब; ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांकडून दगडाची पेरणी - Marathi News | Delay in Crop loans; Sowing of stones by the office bearers of 'Swabhimani' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीककर्जास विलंब; ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांकडून दगडाची पेरणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १४ जून रोजी मालेगाव तालुक्यात दगडाची पेरणी करून बँक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. ...

CoronaVirus Lockdown : शिवारात उभे राहून अन्नदात्यांना सलाम, स्वाभिमानीचा उपक्रम - Marathi News | CoronaVirus Lockdown: Standing in the camp, saluting the food givers, a self-respecting activity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : शिवारात उभे राहून अन्नदात्यांना सलाम, स्वाभिमानीचा उपक्रम

कोरोनाच्या महामारीत देखील शेतकरी आपल्या शेतात घाम गाळून अन्नधान्य पिकवत आहेत. त्यांनी उत्पन्न घेतले म्हणूनच लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याची कमतरता पडलेली नाही. जिद्दीला सलाम करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शनिवारी शिवारात ...

स्वाभिमानीला हवी विधान परिषदेची एक जागा;  रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा - Marathi News | Swabhimani wants a seat in the Legislative Council; Discussion of Ravikant Tupkar's name | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वाभिमानीला हवी विधान परिषदेची एक जागा;  रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा

रविकांत तुपकर यांच्या नावाचा विचार प्रामुख्याने होऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. ...

पोल्ट्री उद्योग संकटात; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोडल्या कोंबड्या - Marathi News | Poultry industry in crisis; Hens left in front of the collector's office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोल्ट्री उद्योग संकटात; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोडल्या कोंबड्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले. ...

भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी - Marathi News | Aam Aadmi Party's victory is answer to BJP aggression: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी

भाजपाच्या राजकारणाला आपने दिलेले हे उत्तर आहे अशा शब्दात राजू शेट्टी यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. ...

सरसकट कर्जमाफीसाठी स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी - Marathi News | Swabhimani will be on the road for farmers loan waiver - Raju Shetty | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सरसकट कर्जमाफीसाठी स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तालुक्यातील शिरसाळा येथे सभा पार पडली. ...

कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण; सदाभाऊ खोत यांनीही ईडीसमोर जायला हवे - Marathi News | Sadbhau Khot should also go before the ED; Raju | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण; सदाभाऊ खोत यांनीही ईडीसमोर जायला हवे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे वक्तत्व; शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्याची तयारी ...