पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी धावून आले आहेत. त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्या ...
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे मार्केटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संघांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंचाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० ...