दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला आठवड्याभरापासून उधाण आले होते. ...
सुव्रतने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो युनिव्हर्सल स्टुडिओत दिसत असून या फोटोत तो खूपच खूश आहे. ...