खेड पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींचे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले असून या प्रकरणी गार्ड कमांडरचे निलंबन तर तीन पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. ...
बडकस चौक येथील कायंदे प्राथमिक शाळेच्या इमारतीचा शिकस्त भाग न पाडता विश्वस्तांच्या एका गटाशी संगनमत करून वर्ग भरत असलेली नवीन इमारत पाडली. यामुळे येथील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळते जावे लागत आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासना ...
रात्री दोनच्या सुमारास मोबाईलवर संपर्क साधून अश्लिल संभाषण केल्याप्रकरणी महिलांनी एकत्रित येवून तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. ...
शहरात धावणाऱ्या २०६ बसची शुक्र वारी अकस्मात करण्यात आलेल्या तपासणीत महापालिका अधिकाऱ्यांना पाच बस वाहकांनी पैसे घेऊनही प्रवाशांना तिकीट न दिल्याचे उघडकीस आले. या पाचही वाहकांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. प्रथमच पालिका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे अचानक त ...