जालना येथील वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात अनोखा आणि चौकशी अधिकाऱ्यांनाही अचंबित करणार घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवारी सहायक लेखापाल मायानंद अडचिने यांना निलंबित केले ...
पेठ उपविभागीय अधिकाऱ्याच्या नावे हॉटेल-चालकांकडून पोलीस कर्मचारी विलास पाटील हा पाच हजार रुपयांची हप्तावसुली करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता़ या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून पाटील फरार असल्याची म ...
दसरा महोत्सवादरम्यान पत्नीसह झोक्यात बसल्याच्या कारणावरून एका व्यापाºयास मारहाण केल्याप्रकरणी निलंबित पोलीस कर्मचाºयासह इतर तिघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
जालना येथील वीज वितरण कंपनीतील धनादेश बाऊन्स प्रकरणात लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच, त्याची दखल मुख्य अभियंत्यांनी घेतली असून, या प्रकरणात प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत उच्चस्तर लिपिकाला निलंबित करण्यात आले ...