लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निलंबन

निलंबन

Suspension, Latest Marathi News

बिडकीन ग्रामसेवक मृत्यू प्रकरण : विस्तार अधिकारी साळवे, ग्रामसेवक पोतदार निलंबित - Marathi News | Bidkin Gramsevak Death Case: Extension Officer Salve, Gramsevak Potdar Suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिडकीन ग्रामसेवक मृत्यू प्रकरण : विस्तार अधिकारी साळवे, ग्रामसेवक पोतदार निलंबित

बिडकीन ग्रामपंचायत तपासणी करण्याच्या कारणाखाली वारंवार मानसिक त्रास देत पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप बिडकीन पोलिसांत दाखल तक्रारीत शिंदे यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. ...

प्रेमसंबंधातून आत्महत्येचा प्रयत्न करणारा दिघीतील पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Dighi police officer suspended for attempted suicide over love affair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमसंबंधातून आत्महत्येचा प्रयत्न करणारा दिघीतील पोलीस कर्मचारी निलंबित

पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत दीड वर्षांपासून होते प्रेमसंबंध... ...

हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींसोबत बैठक करणारा पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Police constable suspended for meeting with main accused in murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींसोबत बैठक करणारा पोलीस हवालदार निलंबित

Crime Case :बांधकाम व्यावसायिक राजेश कानबार खून प्रकरण ...

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचारी निलंबित - Marathi News | Two employees of Buldana District General Hospital suspended | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचारी निलंबित

Buldana District General Hospital जे. बी. कुळकर्णी आणि एस. एम. अट्राले अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  ...

वाशिम वनविभागाचा लेखापाल निलंबित - Marathi News | Accountant of Washim Forest Department suspended | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम वनविभागाचा लेखापाल निलंबित

Washim News शिविगाळ केल्याप्रकरणी वाशिम वनविभागाच्या लेखापालास सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ...

चोरट्यांना घाबरुन धूम ठोकणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांचे तातडीने निलंबन; औंध येथील घटना - Marathi News | Immediate suspension of 'those' two policemen who frightened thieves; Incident at Aundh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांना घाबरुन धूम ठोकणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांचे तातडीने निलंबन; औंध येथील घटना

चोरट्यांना पाहून पोलीस पळून गेल्याची मंगळवारी दिवसभर शहरात चर्चा होती. ...

गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याचा ठपका ठेवून पिंपरीच्या पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित  - Marathi News | Pimpri police inspector, sub-inspector suspended for reducing serious crime clause | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याचा ठपका ठेवून पिंपरीच्या पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित 

गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याने आरोपींना मिळाला जामीन ...

परस्पर आजारी रजेवर गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन - Marathi News | Suspension of a police officer for going on mutual sick leave | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परस्पर आजारी रजेवर गेल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी जगदीश पेंडलवार यांना पोलीस कल्याण शाखेत नियुक्ती दिली होती. ...