प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर नोटा उधळणारा नांद पोलीस चौकीचा बीट अंमलदार प्रमोद वाळके याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच गांधीबाग झोनमध्ये घाण व कचरा आढळून आल्याने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आल्या. ...
समत तालुक्यातील कोठारी येथील १४ वित्त आयोगाच्या निधी वापरात झालेली अनियमीतता झाल्याचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून गाजत होते. अखेर या प्रकरणी ग्रामसेवक व्ही.एम. गोरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली तर सरपंचाच्या विरोधात कार्यवाहीसाठी प्रस्ताव ...
पाणीटंचाईच्या मुद्यासह दुष्काळी स्थितीबाबतची माहिती खोटी सादर केल्याबदल संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दोन तलाठी आणि दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचे आदेश शुक्रवारी दिले. ...
वाशिम येथील एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षिका करुणा बडगे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. ...
काटोल मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जि.प.माध्यमिक कन्या शाळेतील सहायक शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर विद्यार्थिनीशी असभ्य वागणूक केल्याच्या तक्रारी होत्या. ...