बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन 19 नोव्हेंबरला आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. हैदराबादमधील वैद्यब्रह्मण कुटुंबात जन्मलेल्या सुष्मिताचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते आणि तिची आई दुबईतील एका स्टोअरमध्ये ज्वेलरी डिझायनर होती. सुष्मिताने केवळ ...