बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घरी लवकरच हलणार पाळणा, वहिनी चारु असोपानं फ्लॉन्ट केलं बेबी बम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 02:07 PM2021-05-22T14:07:54+5:302021-05-22T14:38:11+5:30

अभिनेत्री चारु असोपाने सोशल मीडियावर तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली. (Photo Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची वहिनी चारू असोपा प्रेग्नेंट आहे. चारु सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनची पत्नी आहे. (Photo Instagram)

आपल्या पहिल्या बाळाला घेऊन चारु आणि राजीव दोघे ही एक्सायडेट आहेत. (Photo Instagram)

चारुने 2019मध्ये सुष्मिताचा भाऊ राजीव सेनसोबत विवाह केला. चारु मुळची राजस्थानची राहणारी आहे. (Photo Instagram)

चारु आणि राजीव अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram)

चारू असोपाने अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. (Photo Instagram)

चारू असोपाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मेरे अगने में या मालिकेमुळे मिळाली. (Photo Instagram)

चारू असोपाने ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेत देखील काम केले आहे. (Photo Instagram)

२०११ साली तिने इम्पॉटेंट विवेक’या हिंदी सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (Photo Instagram)

चारू असोपाचे इंस्टाग्राम अकाउंटवर 6 लाख 63 हजार फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)