लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल - Marathi News | Sushant singh Rajput suicide: case filed against Salman Khan, Karan Johar and 8 others in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे, असे ती म्हणाली होती. ...

Boycott करण जोहर आणि सलमान खान फिल्म्स, सुशांतच्या चाहत्यांनी दाखल केली ऑनलाइन याचिका - Marathi News | Boycott Karan Johar and Salman Khan Films, online petition filed by Sushant's fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boycott करण जोहर आणि सलमान खान फिल्म्स, सुशांतच्या चाहत्यांनी दाखल केली ऑनलाइन याचिका

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.   ...

माझा मुलगा डिप्रेशनमध्ये होता याची कल्पना नव्हती, सुशांत सिंगच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sushant singh rajput father reveals he was not aware about his son depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा मुलगा डिप्रेशनमध्ये होता याची कल्पना नव्हती, सुशांत सिंगच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

मराठी इंडस्ट्रीतही काही अतिशहाण्यांची मक्तेदारी...! दिग्दर्शक महेश टिळेकरांनी सांगितले पडद्यामागचे राजकारण - Marathi News | marathi director mahesh tilekar on nepotism in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी इंडस्ट्रीतही काही अतिशहाण्यांची मक्तेदारी...! दिग्दर्शक महेश टिळेकरांनी सांगितले पडद्यामागचे राजकारण

काय म्हणाले महेश टिळकेर, पाहा व्हिडीओ ...

'त्या' दिवशी गुगल सर्चमध्ये इतक्या लाख लोकानी सुशांतला केले सर्च तर, इन्स्टावर त्याच्याविषयी भरभरून लिहीणा-यांची आहे मोठी संख्या - Marathi News | after His Death Sushant Singh Rajput is the most searched Indian celeb On Google | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' दिवशी गुगल सर्चमध्ये इतक्या लाख लोकानी सुशांतला केले सर्च तर, इन्स्टावर त्याच्याविषयी भरभरून लिहीणा-यांची आहे मोठी संख्या

21 जानेवारी 1986 रोजी जन्मलेला सुशांतसिंह राजपूत चार बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. ...

करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन फक्त ‘स्टार्स’सोबत काम करते...! जेव्हा आयुष्यमान खुराणाला आला होता असा अनुभव - Marathi News | When Ayushmann Khurrana was told by Karan Johar's Dharma Productions they only work with stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन फक्त ‘स्टार्स’सोबत काम करते...! जेव्हा आयुष्यमान खुराणाला आला होता असा अनुभव

Viral: अभिनेता आयुष्यमान खुराणाच्या एका मुलाखतीचा एक भाग सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.  ...

सुशांत सिंग राजपूतच्या सुसाइडनंतर विकी कौशलची पोस्ट होतेय खूप व्हायरल - Marathi News | Vicky Kaushal's post after Sushant Singh Rajput's suicide goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या सुसाइडनंतर विकी कौशलची पोस्ट होतेय खूप व्हायरल

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आता विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ...

कोण आहे रिया चक्रवर्ती, सुशांतच्या निधनानंतर होतेय तिची चर्चा - Marathi News | Who is Riya Chakraborty, was discussed after Sushant's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे रिया चक्रवर्ती, सुशांतच्या निधनानंतर होतेय तिची चर्चा

लॉकडाऊनमध्ये सुशांतसह गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती राहत होती. ...