आता पोलीस त्याच्या व्यावसायिक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात ३० पेक्षा अधिक जणांची मुंबई पोलिसांनीही चौकशी केली असून अद्याप तपास सुरू आहे. ...
सुशांतच्या मृत्यूने जगभरात असलेल्या त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. या घटनेला दोन आठवडे उलटूनसुद्धा त्यांना हे विसरणे कठीण झाले आहे. सुशांतच्या अशा एक्झिटने नैराश्यात गेलेल्या तरुणाईने समुपदेशन करणाºया ‘हितगुज’ या हेल्पलाइनवर संपर्क करण्यास सुर ...
कपूर हे सध्या मुंबईबाहेर म्हणजे उत्तराखंडमध्ये आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमुळे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी वांद्रे पोलिसांनी बोलावले होते. ...
14 जूनला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत 32 हून अधिक लोकांचा जबाबही नोंदवला आहे. ...