ताज्या माहितीनुसार सीबीआयचे प्रश्न ऐकून श्रुति मोदी ढासळली आणि रडत रडत सगळी गुपितं उघडली. श्रुति मोदीने सीबीआयसमोर सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमीच पॅकेट्स येत होते. ...
मीतू सिंह म्हणाल्या होत्या की, माझा छोटा भाऊ सुशांत सिंह राजपूतने २००६ मध्ये इंजिनिअरींग पास केली होती आणि नंतर तो मालिकांमध्ये काम करू लागला होता. टीव्हीमध्ये यश मिळाल्यानंतर त्याने सिनेमात काम करणं सुरू केलं होतं. ...
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापलं आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सीबआयने म्हटलं. यावरून सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...
मानसिक छळ, आर्थिक कारण की उत्तेजक द्रव्याच्या व्यसनामुळे त्याने हे पाऊल उचलले याबाबत दोन दिवसांत निष्कर्ष निश्चित केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
कपिल झव्हेरी, अब्बास लखानी, फैयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बॉलिवूड आणि पेज थ्री पार्ट्यांसाठी अमलीपदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे. ...