लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सीबीआयकडून रियाच्या वडिलांची तिसऱ्या दिवशी झाडाझडती - Marathi News | Riya's father' Inquiry on the third day by the CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयकडून रियाच्या वडिलांची तिसऱ्या दिवशी झाडाझडती

रियाचे वडील इंद्रजीत गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पुन्हा डीआरडीओच्या गेस्ट हाउसमध्ये पोहोचले. त्यांच्याबरोबर सिद्धार्थ पिठानीचीही चौकशी करण्यात आली. ...

'मी मध्यमवर्गीय कुटुंबातली, आम्ही सामान्य लोक', कंगनाचा संजय राऊतांवर पुन्हा निशाणा - Marathi News | kangana ranaut targets sanjay raut and says we are common people  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी मध्यमवर्गीय कुटुंबातली, आम्ही सामान्य लोक', कंगनाचा संजय राऊतांवर पुन्हा निशाणा

कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध पेटले आहे. आता कंगनाने एक ट्विट रिट्वीट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. ...

Sushant Singh Rajput Case : मोठा ड्रग पेडलर सापडला एनसीबीच्या जाळ्यात, 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी   - Marathi News | Sushant Singh Rajput Case: Large drug peddler found in NCB trap, remanded till September 9 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : मोठा ड्रग पेडलर सापडला एनसीबीच्या जाळ्यात, 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी  

Sushant Singh Rajput Case : अन्य सहा आरोपींकडेही कसून चौकशी करण्यात आली आहे. ...

Sushant Singh Rajput Case : सीबीआयकडून रियाच्या वडिलांची सलग तिसऱ्यादिवशी झाडाझडती - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Rhea's father interrogated by CBI for third day in a row | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : सीबीआयकडून रियाच्या वडिलांची सलग तिसऱ्यादिवशी झाडाझडती

Sushant Singh Rajput Case : सलग तिसऱ्या दिवशी त्याच्याकडे आठ तास चौकशी करण्यात आली असून रिया, शोविकच्या ड्रग कनेक्शनबाबत विचारणा करण्यात आली.  ...

Sushant Singh Rajput Case : प्रसारमाध्यमांनी संयम, जबाबदारीने वार्तांकन करावे - उच्च न्यायालय - Marathi News | Sushant Singh Rajput Case: Media should report with restraint and responsibility - High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : प्रसारमाध्यमांनी संयम, जबाबदारीने वार्तांकन करावे - उच्च न्यायालय

Sushant Singh Rajput Case : काही वृत्तवाहिन्या मुंबई पोलिसांविरुद्ध खोटा व चुकीचा प्रचार करून  सीबीआय, ईडी, एनसीबी करत असलेल्या तपासावर दबाव आणत आहेत, असा आरोप माजी आठ आयपीएस अधिकाऱ्यांनी केला आहे. यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी न्यायालय ...

दिशा सालियन मृत्यूचे सुशांत प्रकरणाशी संबंध आहे का? धागेदोरे शोधतेय सीबीआय - Marathi News | Is Disha Salian's death related to Sushant case? The CBI is looking for the connection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिशा सालियन मृत्यूचे सुशांत प्रकरणाशी संबंध आहे का? धागेदोरे शोधतेय सीबीआय

कंपनीच्या डायरेक्टरची चौकशी ...

रिया चक्रवर्तीच्या आयुष्यावर बनतोय सिनेमा, मुंबईत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात - Marathi News | After sushant singh rajput film will be made on rhea chakraborty with title nyaay the justice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीच्या आयुष्यावर बनतोय सिनेमा, मुंबईत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

रिया चक्रवर्तीवर आधारित सिनेमा तयार करण्यात येणार आहे. ...

...म्हणजे मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?; कंगनाचा 'रोखठोक' सवाल - Marathi News | If I feel unsafe,does that mean I hate the industry and Mumbai? say Kangana Ranaut  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणजे मुंबई आणि इंडस्ट्रीवर माझं प्रेम नाही असा अर्थ होतो का?; कंगनाचा 'रोखठोक' सवाल

बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं काही दिवसांपूर्वीच कंगनानं म्हटलं होतं. ...