लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

क्लोजर रिपोर्ट सुनावणी वर्ग करण्यास परवानगी; सुशांतसिंहप्रकरणी सीबीआयने केलेली मागणी - Marathi News | Permission to hold closure report hearing sushant singh rajput case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्लोजर रिपोर्ट सुनावणी वर्ग करण्यास परवानगी; सुशांतसिंहप्रकरणी सीबीआयने केलेली मागणी

सुशांतसिंहची प्रेयसी रिहा चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतला लुबाडल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी यांनी केला होता. ...

"सुशांत आणि तिचं नातं हे...", क्लीन चिट मिळाल्यावर रिया चक्रवर्तीसंदर्भात मैत्रिणीचा मोठा खुलासा - Marathi News | Sushant Singh Rajput Case Rhea Chakraborty Friends Nidhi Hiranandani Opens Up Her Family Were Shattered Showick Lost Out On Studies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुशांत आणि तिचं नातं हे...", क्लीन चिट मिळाल्यावर रिया चक्रवर्तीसंदर्भात मैत्रिणीचा मोठा खुलासा

रियाला क्लीन चीट मिळाल्यानंतर तिची  मैत्रीण निधी हिरानंदानीने एका मुलाखतीत सुशांत आणि अभिनेत्रीबद्दल खुलासा केलाय.  ...

सुशांतसिंह राजपूतच्या केसवेळी मत व्यक्त केल्याने काम मिळणंच बंद झालं, अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | Actress krissann barretto reveals she was out of work because she talked about sushant singh case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंह राजपूतच्या केसवेळी मत व्यक्त केल्याने काम मिळणंच बंद झालं, अभिनेत्रीचा खुलासा

सुशांतबद्दल तेव्हा काही कलाकार व्यक्त होत होते. तर काही जण फक्त लाईमलाईटसाठी बोलत असल्याचाही आरोप झाला. असाच आरोप एका अभिनेत्रीवर करण्यात आला होता. ...

"लोक म्हणतात तू सुशांतला सोडलंस, पण...", अंकिता लोखंडचं स्पष्ट उत्तर, म्हणाली- "तो मुव्ह ऑन झाला आणि मी..." - Marathi News | when ankita lokhande slams trollers who said you left sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक म्हणतात तू सुशांतला सोडलंस, पण...", अंकिता लोखंडचं स्पष्ट उत्तर, म्हणाली- "तो मुव्ह ऑन झाला आणि मी..."

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला चाहत्यांनी दोष द्यायला सुरुवात केली होती. यावर तिने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. तिच्या मुलाखतीचा जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.  ...

आदित्य ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिली; शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा दावा - Marathi News | Aditya Thackeray gave false information in Supreme Court; Shinde Sena spokesperson Sanjay Nirupam claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिली; शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांचा दावा

सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा नाही तर सुशांत सिंग हत्येचा तपास केला होता, असेही ते म्हणाले ...

"त्या दिवशी रियाने सुशांतला..."; क्लीन चिट मिळाल्यावर अभिनेत्रीच्या वकिलाने उघड केली गुपितं - Marathi News | Rhea Chakraborty lawyer after cbi files closure report in sushant singh rajput case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या दिवशी रियाने सुशांतला..."; क्लीन चिट मिळाल्यावर अभिनेत्रीच्या वकिलाने उघड केली गुपितं

Rhea Chakraborty : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली. आता रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एएनआयशी बोलताना या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

६८ दिवस सीबीआयकडे तपास का दिला नाही?; सुशांत सिंह राजपूत प्रकरणी विधानसभेत गोंधळ - Marathi News | Why was the investigation not handed over to CBI for 68 days?; BJP MLA Ram Kadam Target Uddhav Thackeray Govt over the Sushant Singh Rajput case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६८ दिवस सीबीआयकडे तपास का दिला नाही?; सुशांत सिंह राजपूत प्रकरणी विधानसभेत गोंधळ

पहिल्या दिवसापासून यांच्या मनात खोट नव्हती मग प्रकरण सीबीआयला का दिले नाही. बिहारचे पोलीस चौकशीला येतात त्यांना तपास करण्यास का अडवले? ...

VIDEO: सुशांत सिंग राजपूत प्रकरणी क्लीन चीट, रिया चक्रवर्ती सहकुटुंब पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात, घेतलं दर्शन - Marathi News | clean chit in sushant singh rajput case rhea chakraborty and family reach siddhivinayak temple took blessings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: सुशांत सिंग राजपूत प्रकरणी क्लीन चीट, रिया चक्रवर्ती सहकुटुंब पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात, घेतलं दर्शन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूचं प्रकरण गेली अनेक वर्ष सातत्याने चर्चेत आहे. ...