सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या FOLLOW Sushant singh rajput, Latest Marathi News
Sushant Singh Rajput Case: सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस वेगाने तपास करत आहेत. याच दरम्यान आता सुशांत आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारंटाईन केल्याची घटना समोर आली आहे. ...
सुशांतच्या अकाली जाण्याने दु:खी झालेल्या त्याच्या बहिणीने आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक भावूक पत्र लिहून आपल्या भावाची आठवण काढली आहे. ...
आता प्रसिद्ध अभिनेत्री सिमी ग्रेवालने ट्विट करून दिशा सालियन आणि सुशांतच्या केसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...
बड्या पोलिस अधिका-याचा दावा ...
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; दिशा सालियन प्रकरणाची होणार चौकशी ...
रिया अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करतेय. पण असे असतानाही लक्झरी लाईफस्टाईल कॅरी करते. ...
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनीही महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांनी फार सहकार्य मिळत नसल्याचेही आरोप होत आहेत. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...