सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
India Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. ...
India Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. ...
India vs Sri Lanka 3rd T20I : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेलेली असताना बीसीसीआयनं श्रीलंका दौऱ्यावर राखीव फळीतील खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला. ...
India vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. ...