लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
Asia Cup 2022 IND vs HK : काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा - Marathi News | Asia Cup 2022 IND vs HK : Time flies, Virat Kohli's gesture to Suryakumar Yadav, Mumbai indians batsman smash smashed 68* from just 26 balls with 6 fours & 6 sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काळाचं चक्र फिरलं! IPLमध्ये ठसन देणाऱ्या सूर्यकुमार यादवला विराट कोहलीचा मानाचा मुजरा

सूर्यकुमार यादवची ( Suryakumar Yadav) फटकेबाजी आज पाहण्यासारखी होती. १३ षटकांत २ बाद ९४ धावा, अशी संघाची अवस्था असताना सूर्यकुमार मैदानावर आला अन् विराट कोहलीसह ( Virat Kohli) टोलेजंग फटकेबाजी केली. ...

T20 Asia Cup 2022 Ind vs HK : ६ चौकार, ६ षटकार! सूर्यकुमार यादवने धु धु धुतले; हाँगकाँगविरुद्ध विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावले - Marathi News | Asia Cup 2022 Ind vs HK : Suryakumar Yadav came to bat then he smashed 68* from just 26 balls with 6 fours & 6 sixes helped India post 192 for 2, Virat Kohli not out at 59  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ चौकार, ६ षटकार! सूर्यकुमार यादवने धु धु धुतले; हाँगकाँगविरुद्ध विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावले

India Vs Hongkong Live Match Highlight : भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगविरुद्ध दमदार कामगिरी केली. लोकेश राहुल, विराट कोहली यांनी फॉर्म परतल्याचे आपल्या खेळीतून जाहीर केले. ...

IND vs PAK:रोहित-विराट नाही तर 'या' खेळाडूची पाकिस्तानला धास्ती; वसीम अक्रमने स्पष्टचं सांगितलं - Marathi News | IND vs PAK Suryakumar Yadav is one of the most dangerous players in the world, says Wasim Akram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराट नाही तर 'या' खेळाडूची पाकिस्तानला धास्ती; वसीम अक्रमने स्पष्टचं सांगितलं

आशिया चषक २०२२ चे लवकरच बिगुल वाजणार आहे. ...

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने खरेदी केली २.१५ कोटींची Mercedes-Benz GLE Coupe, पाहा फोटो  - Marathi News | Asia Cup bound Suryakumar Yadav purchased brand new Mercedes-Benz GLE Coupe for Rs 2.15 crore  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवने खरेदी केली २.१५ कोटींची Mercedes-Benz GLE Coupe, पाहा फोटो 

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar yadav) याच्या कार कलेक्शनमध्ये नवी कोरी कार आली आहे. ...

Suyakumar Yadav Video BCCI: सूर्यकुमार यादवनं जिंकलं चाहत्यांचं मन, BCCI नं शेअर केला भावूक व्हिडीओ - Marathi News | team india batsman suryakumar yadav once again won the hearts of fans bcci shared an emotional video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवनं जिंकलं चाहत्यांचं मन, BCCI नं शेअर केला भावूक व्हिडीओ

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मंगळवारी सेंट किट्समधील वॉर्नर पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ७६ धावा केल्या. पाहा व्हिडीओ. ...

दुसऱ्या स्थानी आला आपला ‘स्काय’; पाकिस्तानच्या बाबर आझमपासून केवळ २ गुणांनी मागे - Marathi News | Suryakumar yadav came second; Just 2 points behind Pakistan's Babar Azam in t-20 list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या स्थानी आला आपला ‘स्काय’; पाकिस्तानच्या बाबर आझमपासून केवळ २ गुणांनी मागे

टी-२० क्रमवारी मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता राखून असलेला सूर्यकुमार भारताचा ‘३६० डीग्री’ फलंदाज म्हणून ओळखला जातो. ...

ICC T20 Ranking:भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती! ICC टी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप  - Marathi News | India's Suryakumar Yadav is ranked second and Babar Azam is ranked first in the ICC T20 rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'सूर्या'ची पाकिस्तानला धास्ती! ICC टी-२० क्रमवारीत घेतली मोठी झेप 

सध्या भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. ...

IND vs WI 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवचा नाद खुळा शॉट!, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, Video  - Marathi News | IND vs WI 3rd T20I Live Updates : Ridiculous from Suryakumar Yadav, he scored 76 (44) runs with 8 fours and 4 six, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवचा नाद खुळा शॉट!, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, Video 

India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वादळी खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. ...