लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून 'सर्वोत्तम' खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन - Marathi News |   Shreyas Iyer gets SJAM international cricketer of the year award and India batter Jemima Rodrigues won the 'Women's Cricketer of the Year' award  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस आणि जेमिमा यांना SJAM कडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार; सूर्यानंही जिंकलं मन

श्रेयस अय्यरने स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईचा (SJAM) 'इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे. ...

IND vs WI : फायनल सामन्यात भारताची 'अग्निपरीक्षा', 'सूर्या'नं सावरलं पण ९ विकेट काढून विडिंजची सरशी - Marathi News | IND vs WI 5th T20 Live Indian team has scored 165 for 9 to give West Indies a target of 166 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनल सामन्यात भारताची 'अग्निपरीक्षा', 'सूर्या'नं सावरलं पण वेस्ट इंडिजची सरशी

IND vs WI 5th T20 Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना होत आहे. ...

IND vs WI : 'सूर्या' चमकला पण पावसाची 'बॅटिंग', फायनल सामन्यात मोठा ट्विस्ट; खेळ थांबला  - Marathi News |   IND vs WI 5th T20 Live Updates Play stopped due to rain Hardik Pandya and Suryakumar Yadav remain on the field  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्या' चमकला पण पावसाची 'बॅटिंग', फायनल सामन्यात मोठा ट्विस्ट; खेळ थांबला 

IND vs WI 5th T20 Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज होत आहे. ...

IND vs WI : 'सूर्या'चा अंदाज चुकला अन् गिल फसला; बाद नसतानाही शुबमननं धरला बाहरेचा रस्ता - Marathi News | IND vs WI 5th T20 Live akeal hosein dismisses Shubman Gill lbw, Suryakumar Yadav refuses to take review, Gill gets out not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्या'चा अंदाज चुकला अन् गिल फसला; बाद नसतानाही शुबमननं धरला बाहरेचा रस्ता

IND vs WI 5th T20 Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज होत आहे. ...

... त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही; सूर्यकुमार यादवच्या विधानातून जाणवला सच्चा माणूस - Marathi News | IND vs WI 3rd T20I : SuryaKumar Yadav has ‘no shame’ in accepting his ODI numbers are very poor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही; सूर्यकुमार यादवच्या विधानातून जाणवला सच्चा माणूस

India vs West Indies 3rd T20I : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम राखले. ...

सूर्याचा विंडीजविरुद्ध तुफानी हल्ला; भारताचा दणदणीत विजय - Marathi News | Surya storms against Windies; A resounding victory for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्याचा विंडीजविरुद्ध तुफानी हल्ला; भारताचा दणदणीत विजय

टी-२० मालिकेतील आव्हान कायम ...

MS Dhoni ला आदर्श मानणारा असं करूच शकत नाही! Hardik Pandya वर नेटिझन्स खवळले  - Marathi News | IND vs WI 3rd T20I Marathi Live : who idolizes MS Dhoni, can't do that! Netizens are furious over Hardik Pandya winning six, to not allow to Tilak varma complete his fifty  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ला आदर्श मानणारा असं करूच शकत नाही! Hardik Pandya वर नेटिझन्स खवळले 

India vs West Indies 3rd T20I Live Updates : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि तिलक वर्मा यांनी भारताचा विजय पक्का केला. ...

सूर्यकुमार यादवचे वादळ अन् तिलक वर्माचा संयम! भारताने विजय मिळवून आव्हान राखले कायम - Marathi News | IND vs WI 3rd T20I Marathi Live : Suryakumar Yadav ( 83), Tilak Varma ( 49*); India Won by 7 Wicket(s) to stay alive in the series. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवचे वादळ अन् तिलक वर्माचा संयम! भारताने विजय मिळवून आव्हान राखले कायम

India vs West Indies 3rd T20I Live Updates :  सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) च्या वादळी खेळीला तिलक वर्माने संयमी साथ देत भारताचा विजय पक्का केला ...