भारतीय सैन्यदलातील एका मेजर जनरलला महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आर्मी जनरल कोर्ट मार्शलने याप्रकरणी मेजर जनरलला लष्करातून बडतर्फ करा अशी शिफारस केली आहे. ...
लष्करी मोहिमांचं राजकारण करणे योग्य नाही, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.एस.हुड्डा यांनी व्यक्त केले. शिवाय, सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आल्या प्रकरणीही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ...
दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्या ...
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत वाढ झाली असून, पाकिस्तानचे हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता आहे ...