इचलकरंजीत कॉंग्रेस पक्षाने सभेला मला निमंत्रण न देताच परस्पर आव्हान देऊन दोन्ही गट समोरासमोर आणण्याचा तसेच त्यातून दंगल व मारामारी घडविण्याचा प्रकाश आवाडे यांचा कट होता. असा आरोप आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूरात शासकिय विश्रामगृह ...
वीज चोरी व मीटर मध्ये छेडछाड केल्याच्या आरोपातून सर्वोच्च न्यायालयाने आपली निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे गेली १० वर्षे विरोधकांनी केलेले सुडाचे षडयंत्र संपुष्टात आले आहे. अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
‘सिद्धगिरी महासंस्थान’मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले. देशाच्या कानाकोपऱ्यांतील विविध कारागिरी, कलांचा समावेश असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा भाव ...
भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील दोषमुक्तीचा फेरविचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहिती याचिका कर्ते बालमुकूंद व्हनुंगरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
इचलकरंजी येथील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असून, दररोज २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे कापड उत्पादन ठप्प झाले आहे. आंदोलन आणखीन चार दिवस लांबल्यास शहर व परिसरातील यंत्रमाग कारखाने पूर्णपणे बंद पडण्या ...