लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुरेश धस

सुरेश धस

Suresh dhas, Latest Marathi News

धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेटकार्ड ! सुरेश धस यांनी केला गौप्यस्फोट, दरपत्रकच केले जाहीर - Marathi News | Dhananjay Munde had a rate card for transfers! Suresh Dhas made a revelation, made the rate card public | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेटकार्ड ! सुरेश धस यांनी केला गौप्यस्फोट, दरपत्रकच केले जाहीर

बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आ.धस यांनी केला आहे. ...

“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patils slams dhananjay munde and suresh dhas over beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडेंकडून सत्तेतील खुर्ची सुटत नाही. पक्षाला दबाव असला तर सुरेश धसांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. धस यांनी माझा आणि मराठा समाजाचा विश्वासघात केला, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“कुणीही सुटता कामा नये, आमच्या अपेक्षा सुरेश धस पूर्ण करतील, मनोज जरांगेही...”: धनंजय देशमुख - Marathi News | dhananjay deshmukh said suresh dhas will fulfill our expectations in beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणीही सुटता कामा नये, आमच्या अपेक्षा सुरेश धस पूर्ण करतील, मनोज जरांगेही...”: धनंजय देशमुख

Dhananjay Deshmukh News: सगळ्या गावाला, कुटुंबियांना पहिल्या दिवसापासून सुरेश धस यांच्याकडून अपेक्षा आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. ...

संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा होता डाव; अनैतिक संबंध दाखवायचा कट ग्रामस्थांनी उधळला - Marathi News | There was a plot to defame Santosh Deshmukh villagers foiled the plot to show an immoral relationship | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा होता डाव; अनैतिक संबंध दाखवायचा कट ग्रामस्थांनी उधळला

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी देशमुख व परळीतील महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ...

धस यांनी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं सगळं करायला पाहिजे होतं - सुप्रिया सुळे - Marathi News | Dhas should have kept politics aside and done everything with humanity in mind - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धस यांनी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं सगळं करायला पाहिजे होतं - सुप्रिया सुळे

जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही किंवा बीडमधील गुन्हेगारी थांबत नाही तोपर्यंत धस स्वस्त बसणार नाहीत, असे मला वाटले होते ...

प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार - Marathi News | 10-day ultimatum to the administration; If not taken into consideration, mass food boycott will be held | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला थेट इशारा ...

सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर CM देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन; म्हणाले, “...तर ते योग्य नाही” - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over suresh dhas meet dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर CM देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन; म्हणाले, “...तर ते योग्य नाही”

CM Devendra Fadnavis News: सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...

सेटलमेंटच्या आरोपानंतर सुरेश धस खवळले; मुंडेंविरोधात टाकला नवा डाव - Marathi News | Suresh Dhas gets agitated after settlement allegations launches new plan against dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सेटलमेंटच्या आरोपानंतर सुरेश धस खवळले; मुंडेंविरोधात टाकला नवा डाव

सुरेश धस हे आता आणखीनच आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंना कोंडीत पकडण्यासाठी धस यांनी नवीन अस्त्र बाहेर काढलं आहे. ...