लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुरेश धस

सुरेश धस

Suresh dhas, Latest Marathi News

"सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात"; आधुनिक भगीरथ म्हणत CM फडणवीसांकडून जोरदार कौतुक - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis praised the work of BJP Mla Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :"सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात"; आधुनिक भगीरथ म्हणत CM फडणवीसांकडून जोरदार कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीमध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांचे कौतुक केले. ...

सुरेश धसांच्या सगळ्यात मोठ्या आरोपाला पंकजांकडून पहिल्यांदाच उत्तर; बजरंग सोनवणेंचा उल्लेख करत म्हणाल्या... - Marathi News | Pankaj's first response to Suresh Dhas' biggest allegation; Referring to Bajrang Sonawane, she said... | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुरेश धसांच्या सगळ्यात मोठ्या आरोपाला पंकजांकडून पहिल्यांदाच उत्तर; बजरंग सोनवणेंचाही उल्लेख

पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीवरून धस यांना अप्रत्यक्षरीत्या टोलाही लगावला. ...

मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज आष्टीत कार्यक्रम - Marathi News | Will Munde siblings and Suresh Dhas come together? program in the presence of the Chief Minister Devendra Fadnavis today | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आष्टीत कार्यक्रम

फडणवीस-पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने सोबत येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार असल्याचे समजते. ...

अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत - Marathi News | Ajit Pawars decision shocks Dhananjay Munde Committee formed to investigate allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत

शासकीय अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती गठीत केली असून या समितीकडून चौकशी केली जाणार आहे. ...

माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले - Marathi News | Dhananjay Munde's reaction to the statement made by Bhagwan Gad Namdev Shastri Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले

माझा राजीनामा घेऊन एखाद्या समाजाला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा हेतू असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांना लगावला.  ...

परळी पोलिसांनी राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात; सुरेश धसांचा पुन्हा गंभीर आरोप - Marathi News | Parali Police should resign and start gangs of goons; Another serious allegation by Suresh Dhasan | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी पोलिसांनी राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात; सुरेश धसांचा पुन्हा गंभीर आरोप

सगळे परळी पाेलिसांच्या बाबतीतच नव्हे तर बीडमधील पोलिसही कमी नाहीत. ...

भगवान गडाचा धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा, कारण...; नामदेव शास्त्रींचे पहिल्यांदाच भाष्य - Marathi News | Bhagwan Gad's strong support for Dhananjay Munde, because...; Namdev Shastri's first-ever commentary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगवान गडाचा धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा, कारण...; नामदेव शास्त्रींचे पहिल्यांदाच भाष्य

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी भूमिका मांडली.  ...

अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बाचाबाची; बजरंग सोनावणे, धनंजय मुंंडे, सुरेश धसही होते उपस्थित... - Marathi News | Argument in meeting chaired by Ajit Pawar in Beed DPDC; Bajrang Sonawane told the reason, Suresh Dhas Also talk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बाचाबाची; बजरंग सोनावणे, धनंजय मुंंडे, सुरेश धसही होते उपस्थित...

Beed DPDC Meeting: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. आज त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिली नियोजन समितीची बैठक घेतली. ...