लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूरत

सूरत, मराठी बातम्या

Surat, Latest Marathi News

Video : उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, लाखोंचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Big action of excise department, lakhs of rupees illegal liquor seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, लाखोंचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणात सामील आहेत त्या बाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. ...

मलकापूरच्या नवविवाहितेचा सुरत येथे समुद्रात बुडून मृत्यू - Marathi News | Malkapur newlyweds women drown in Surat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूरच्या नवविवाहितेचा सुरत येथे समुद्रात बुडून मृत्यू

मलकापूर: येथील एका सुनेचा सुरत येथील धुम्मस बीच वर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना २८ जुलै रोजी घडली. ...

सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱ्यास मुंबईत अटक  - Marathi News | Mobile Stolen by shop breaking in Surat, Gujarat, accuse arrested in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरत, गुजरात येथे दुकान लुटणाऱ्यास मुंबईत अटक 

या चोरट्याकडून ४ मोबाईल जप्त करण्यात आले ...

क्लास बंद करायचे असतील तर शासकीय नोकऱ्या द्या - Marathi News | Give government jobs if you want to close the class | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लास बंद करायचे असतील तर शासकीय नोकऱ्या द्या

कोचिंग क्लास संघटनेची मागणी : ठामपावर आरोपांच्या फैरी ...

Video: सुरतसारखी दुर्घटना महाराष्ट्रातही घडू शकते; राष्ट्रवादीकडून तावडेंवर आर्थिक संबंधांचे आरोप - Marathi News | Video: Surat fire accident can happen in Maharashtra too, NCP's warns to government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: सुरतसारखी दुर्घटना महाराष्ट्रातही घडू शकते; राष्ट्रवादीकडून तावडेंवर आर्थिक संबंधांचे आरोप

मुंबईत ३० ते ३५ हजार कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. ...

धाडसाला सलाम; अग्निकल्लोळात स्वतः जखमी झाला, पण न डगमगता सात जणांचा जीव वाचवला! - Marathi News | surat fire accident director of institute injured while saving students and staff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धाडसाला सलाम; अग्निकल्लोळात स्वतः जखमी झाला, पण न डगमगता सात जणांचा जीव वाचवला!

तक्षशीला इमारतीला लागलेल्या या भीषण आगीत एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या जीवाची पर्वा न करता सात जणांचे प्राण वाचवले आहे. ...

सूरत अग्नितांडव: दोघांवर अटकेची कारवाई, मृतांचा आकडा 20वर पोहोचला - Marathi News | surat fire killed many childrens illegal floor coaching class municipal corporation gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरत अग्नितांडव: दोघांवर अटकेची कारवाई, मृतांचा आकडा 20वर पोहोचला

Surat Fire: या दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने सुरतमधील अशा कोचिंग क्लासेसवर बंदी घातली आहे. ...

Surat Fire: सूरतमध्ये इमारतीला भीषण आग, 17 विद्यार्थ्यांचा जणांचा मृत्यू - Marathi News | A fire breaks out on the second floor of a building in Sarthana area of Surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Surat Fire: सूरतमध्ये इमारतीला भीषण आग, 17 विद्यार्थ्यांचा जणांचा मृत्यू

आगीमुळे इमारतीत अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...