जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Suraj pancholi, Latest Marathi News सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे. Read More
अभिनेत्रीने आदित्य यांच्यावर महिलांना फसवल्याचा आरोप केला आहे. तर अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूला सूरज पांचोली तिने जबाबदार म्हटलं आहे. ...
सलमानच्या घरी कधीही... सूरजने सगळंच सांगितलं ...
फेमस पॉडकास्टमध्ये हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटी लाखोंमध्ये पैसे घेत असल्याचा खुलासा बॉलिवूड अभिनेत्याने केला आहे. सूरज पांचोलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. ...
तुरुंगातील अनुभव सांगताना म्हणाला... ...
२०१३ ला अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर सूरज पांचोलीच्या आईने मोठा खुलासा करुन आजवर कधीही न ऐकलेली गोष्ट सांगितली आहे ...
सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याच्या ऐतिहासिक कथेवर आधारित 'केसरी वीर' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ...
Kesari Veer: Legends of Somnath Movie : सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सूरज पंचोली अभिनीत 'केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ...
'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' सिनेमाचा याचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...