Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न ठरलं असून, रेवती सुळे ह्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आज खासदार सुळे यांनी दोघांचे फोटो शेअर केले आहेत. ...
Ajit Pawar Learjet Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेतील अपघातग्रस्त विमानाची माहिती आता पुढे आली आहे. ...
Who is Era Pawar: पवार कुटुंबातील सदस्य असलेल्या इरा पवार यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी त्यांच्याबद्दल ट्विट केले आहे. ...