लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांनी गाठलं कोल्हापूर थेट; बारामतीचे बारा किलो लाडू दिले चंद्रकांतदादांना भेट - Marathi News | NCP workers visite Chandrakant Patil home after Supriya Sule's victory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांनी गाठलं कोल्हापूर थेट; बारामतीचे बारा किलो लाडू दिले चंद्रकांतदादांना भेट

स्वत: भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली होती. त्यामुळे बारामती शरद पवार राखणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते.  ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'श्रमलेल्या बापाची बुलंद कहाणी'; सुप्रिया सुळेंची कवितेतून शरद पवारांना 'सलामी' - Marathi News | Lok Sabha Election Results 2019 ncp supriya sules emotional tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'श्रमलेल्या बापाची बुलंद कहाणी'; सुप्रिया सुळेंची कवितेतून शरद पवारांना 'सलामी'

राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी भाजपा उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला आहे. ...

बारामतीत सुप्रिया सुळेंची विजयाची हॅट्रिक.. ! - Marathi News | Supriya sule victory hat-trick in Baramati..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सुप्रिया सुळेंची विजयाची हॅट्रिक.. !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या सुरुवातीलाच ,दादा, बिटीया गिरनी चाहिए अशी सूचना केली होती ...

पुण्याचा फायनल निकाल मध्यरात्री ? बारामतीतून सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित! - Marathi News | Supriya Sule wins from Baramati | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पुण्याचा फायनल निकाल मध्यरात्री ? बारामतीतून सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित!

पुण्याचा फायनल निकाल मध्यरात्री ? बारामतीतून सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित! ...

बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचा बोलबाला..कांचन कुल घालतील गवसणी चमत्काराला..? - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2019: Supriya Sule leading on kanchan kul in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचा बोलबाला..कांचन कुल घालतील गवसणी चमत्काराला..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे तिथे हॅटट्रिक मारण्यासाठी उत्सुक आहेत. ...

बारामती लोकसभा निकाल २०१९:  बारामतीत सुळे आणि कुल यांच्यात विजयासाठी जोरदार रस्सीखेच.. - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2019 live result & winner:Kanchan Kul VS Supriya Sule Votes & Results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा निकाल २०१९:  बारामतीत सुळे आणि कुल यांच्यात विजयासाठी जोरदार रस्सीखेच..

Baramati Lok Sabha Election Results 2019 : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपाच्या सर्व रथी-महारथींनी कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचे बघायला मिळाले. ...

बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीचा कौल कोणाला; राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला  - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2019 live result & winner:Kanchan Kul VS Supriya Sule Votes & Results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीचा कौल कोणाला; राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला 

#Baramati Lok Sabha Election Results 2019 बारामतीच्या कन्या असलेल्या दौंडच्या कांचन राहुल कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे ...

पवारांची पॉवर दिसणार; सुप्रिया सुळे, पार्थ पवार जिंकणार- सर्व्हे - Marathi News | lok sabha election 2019 survey predicts victory for ncp leader supriya sule parth pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पवारांची पॉवर दिसणार; सुप्रिया सुळे, पार्थ पवार जिंकणार- सर्व्हे

बारामती, मावळमध्ये राष्ट्रवादी जिंकणार असल्याचा अंदाज ...