सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
दोन्ही पक्षांकडे २८८ उमेदवारांच्या याद्या आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. हर्षवर्धन पाटील जे बोलतात त्यात काहीही तथ्य असेल तर आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत. आजही मी त्यांना फोन करत आहे, परंतु, त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी आपण माध ...
२०१४ मध्ये स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे काही मतदारसंघ एक्सचेंज झाले आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विजयी झाले. तर हर्षवर्धन यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये आघाडी होईल आणि इंदापूर मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने पाटी ...