शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

मुंबई : Deepali Sayed : वाढती महागाई, दरवाढ आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या

पुणे : एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या..., पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बॅनरबाजी

पुणे : बेताल, सत्तापिपासू चंपा..., सुप्रिया सूळेंवरील त्या टिकेनंतर रुपाली ठोंबरेंचा प्रतिहल्ला

महाराष्ट्र : Chandrakant Patil : राजकारणात कशासाठी राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

महाराष्ट्र : Supriya Sule on OBC Reservation: ओबीसी आरक्षणाचा लढा केवळ छगन भुजबळच लढू शकतील - सुप्रिया सुळे

सातारा : दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्रपुत्र शहीद, 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं जॉईन

महाराष्ट्र : “पवारांची संस्कृती, संस्कार शिकला तर महाराष्ट्र आणखी मातीत जाईल”; पडळकरांचा घणाघात

मुंबई : Devendra Fadanvis: नवनीत राणांबाबत जे झालं, तेव्हा सुप्रिया सुळे काहीही बोलल्या नाहीत

महाराष्ट्र : घाणेरड्या पद्धतीचे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे - सुप्रिया सुळे 

जळगाव : Supriya Sule: मी खूप घाबरले... फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंचा पलटवार