Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
NCP SP MP Supriya Sule News: ही घटना अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तातडीने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर करून ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. ...
दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र त्याचवेळी एका लग्न सोहळ्यानिमित्त कंगना राणौत त्यांच्या राजकीय विरोधी खासदारांसोबत डान्सचा सराव करतानाही पाहायला मिळाल्या. ...
Right to Disconnect Bill: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात 'राईट टू डिसकनेक्ट बिल, २०२५' हे खासगी सदस्य विधेयक लोकसभेत सादर केले. ...