लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंच्या ट्वीटवर सिमी गरेवाल यांची कमेंट, म्हणाल्या, "लोकशाही..." - Marathi News | Simi Garewals reaction to Aditya Thackerays tweet after supreme court decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंच्या ट्वीटवर सिमी गरेवाल यांची कमेंट, म्हणाल्या, "लोकशाही..."

काल सत्तासंघर्षाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या होत्या. ...

राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या जजचे प्रमोशन रोखले; सुप्रीम कोर्टाने फटकारले, परत पाठवले! - Marathi News | promotion of judge is illegal who sentenced rahul gandhi supreme court stays promotion list of gujarat govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या जजचे प्रमोशन रोखले; सुप्रीम कोर्टाने फटकारले, परत पाठवले!

Supreme Court News: या प्रकरणाची सुनावणी आता सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ करणार आहे. ...

महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP along with Eknath Shinde, appealed to face elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - ठाकरे

महाराष्ट्रात एकूणच बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने परखड भाष्य केले आहे असं उद्धव ठाकरे यांनी केले. ...

'एकेकाळी ते माझे मित्र होते, आता त्यांनी संविधानाचे मित्र व्हावे', आदित्य ठाकरे आशावादी - Marathi News | 'Once they were my friends, now they should be friends of the constitution', Aditya Thackeray is optimistic on speaker rahul narvekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकेकाळी ते माझे मित्र होते, आता त्यांनी संविधानाचे मित्र व्हावे', आदित्य ठाकरे आशावादी

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मविआचे सरकार स्थापित करता आले असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार वाचले, असा निकालाचा आशय काढण्यात आला ...

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; २३ जणांना मिळणार संधी? - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Cabinet expansion cleared after Supreme Court verdict; 23 people will get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; आणखी २३ जणांना संधी?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ३० जून २०२२ रोजी घेतली होती. त्यानंतर ४० दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. ...

नैतिक-अनैतिकाच्या सीमारेषेवरचा सर्वोच्च निकाल - Marathi News | Supreme judgment on the moral-immoral borderline | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नैतिक-अनैतिकाच्या सीमारेषेवरचा सर्वोच्च निकाल

घटनात्मक तत्त्वांचे पालन करण्याऐवजी कायद्याचा सोईस्कर अर्थ काढण्याचेच प्रकार अधिक होतात. राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरणही अपवाद नव्हे! ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या - Marathi News | Supreme Court Verdict: Can Chief Minister Eknath Shinde Appoint Shiv Sena's New Whip? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या

बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही असं कोर्टाने सांगितले आहे. ...

समलिंगी विवाह याचिकांवर निर्णय राखीव; १० दिवस सुनावणी झाली - Marathi News | supreme court Reserve decision on same-sex marriage petitions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलिंगी विवाह याचिकांवर निर्णय राखीव; १० दिवस सुनावणी झाली

समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला आहे. ...