Gyanvapi Case Update: ज्ञानवापी ही मशीद किंवा मंदिर नाही तर बौद्ध मठ आहे, असा दावा करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. ...
विधानसभा अध्यक्ष अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्यास चालढकल करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...
हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली. ...