लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | Mathura, Shahi Eidgah will not be surveyed; The Supreme Court stayed the order of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

मथुरातील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाला सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. ...

अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात, विधानसभा अध्यक्षांचा निकाल दहाव्या परिशिष्टाच्या उलट असल्याचा दावा - Marathi News | The Thackeray group in the Supreme Court against the disqualification verdict, claiming that the Speaker's verdict is contrary to the Tenth Schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नार्वेकर यांचा निकाल बेकायदा, दहाव्या परिशिष्टाच्या नेमका उलट आणि विकृत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन दाखल करण्यात आलेल्या याचिकेत ठाकरे गटाने केला आहे. ...

'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका - Marathi News | Contempt of Supreme Court by Rahul Narvekar; Petition by Uddhav Thackeray group against the decisions shivsena Eknath Shinde Mla Disqulification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका

शिंदे गटाच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरविली होती. जी नार्वेकरांकडे याचिकांची सुनावणी व निर्णय सोपविताना सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविली होती. यावरून ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे.  ...

“सर्व न्यायाधीशांची जाऊन माफी मागावी”; CJI चंद्रचूड यांचे वकिलाला आदेश, नेमके काय घडले? - Marathi News | supreme court not accepted oral apology of lawyers who made allegations charges against judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सर्व न्यायाधीशांची जाऊन माफी मागावी”; CJI चंद्रचूड यांचे वकिलाला आदेश, नेमके काय घडले?

Supreme Court News: एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने वकिलाला बिनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले. ...

‘हिट ॲण्ड रन’ची भरपाई दरवर्षी वाढविणार? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश - Marathi News | Will the 'hit and run' compensation be increased every year? Supreme Court directive to Central Government; People should be informed about compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हिट ॲण्ड रन’ची भरपाई दरवर्षी वाढविणार? सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

सरकारला आठ आठवड्यांत यावर योग्य निर्णय घेण्यास सांगून न्यायालयाने २२ एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली.  ...

दोषींना फाशी द्यावी किंवा आजन्म तुरुंगात ठेवावे; बिल्किस प्रकरणातील साक्षीदाराची मागणी - Marathi News | Convicts should be hanged or imprisoned for life; Witness demand in Bilkis case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोषींना फाशी द्यावी किंवा आजन्म तुरुंगात ठेवावे; बिल्किस प्रकरणातील साक्षीदाराची मागणी

"माझ्या डोळ्यांसमोर आई आणि बहिणीला मारले" ...

आधी दुसरी बाजू ऐकू, नंतर स्थगितीचे ठरवू! महिला आरक्षणावर तत्काळ अंमलावर विचारास नकार - Marathi News | Let's hear the other side first, then decide on adjournment! Refusal to consider immediate implementation of women's reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी दुसरी बाजू ऐकू, नंतर स्थगितीचे ठरवू! महिला आरक्षणावर तत्काळ अंमलावर विचारास नकार

कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावली नोटीस ...

...तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल; उल्हास बापट यांनी व्यक्त केली शंका - Marathi News | ...Then how to gather MLAs by breaking up the party will be the only step Ulhas Bapat expressed doubts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल; उल्हास बापट यांनी व्यक्त केली शंका

निकालात विधिमंडळ पक्षाकडे बहुमत यावरच भर दिला असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले तत्त्व सरळसरळ धुडकावले आहेत ...