लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द - Marathi News | Supreme Court quashes proceedings initiated against Karnataka Deputy CM DK Shivakumar in a 2018 money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरण केले रद्द

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

पॉर्न पाहणे गुन्हा आहे का? सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं प्रकरण, वाचा काय कायदा सांगतो... - Marathi News | supreme court to hear plea to stop obscene content on social media platforms punishment India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॉर्न पाहणे गुन्हा आहे का? सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं प्रकरण, वाचा काय कायदा सांगतो...

सोशल मीडियावरील असा आक्षेपार्ह मजकुर लैंगिक गुन्ह्यांना प्रोत्साहन देत असल्याचा याचिकेत दावा ...

'...त्यासाठी फक्त 24 तास पुरेसे, मग SBIला 4 महिने कशाला हवेत?', खरगेंचा केंद्रावर घणाघात - Marathi News | Mallikarjun Kharge on Electoral Bonds: 'Donor details are available in 24 hours, why does SBI need 4 months?', Kharge questions the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...त्यासाठी फक्त 24 तास पुरेसे, मग SBIला 4 महिने कशाला हवेत?', खरगेंचा केंद्रावर घणाघात

SBI on Electoral Bonds: SBI ने सुप्रीम कोर्टाला इलेक्टोरल बाँड्सचे तपशील देण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ देण्याची विनंती केली आहे. यावरुन काँग्रेस सरकारवर निशाणा साधत आहे. ...

खाेके-पेट्या आता विसरा! - Marathi News | Although representatives of the people have privileges but bribery is not a privilege Says SC | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खाेके-पेट्या आता विसरा!

या निकालाद्वारे भ्रष्टाचार व लाचखोरीतून राजकारणाच्या शु्द्धीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले हे महत्त्वाचे. मनी आणि मसल पॉवरच्या बळावर राजकारणाचा चिखल ही मूळ समस्या आहे. ...

निवडणूक रोख्यांसाठी ३० जूनपर्यंत द्या मुदतवाढ; ‘एसबीआय’ची सर्वोच्च न्यायालयाला विनंती - Marathi News | Extension of deadline till June 30 for election bonds; SBI's request to the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांसाठी ३० जूनपर्यंत द्या मुदतवाढ; ‘एसबीआय’ची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीला दिलेल्या निकालात निवडणूक रोख्यांची योजना रद्दबातल केली होती. ...

पैसे घेऊन सभागृहात मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कायदेशीर संरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल - Marathi News | Abrogated the legal protection of people's representatives who vote in the House with money; A landmark judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसे घेऊन सभागृहात मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कायदेशीर संरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

१९९८ मधील स्वतःचाच निकाल ७ सदस्यीय खंडपीठाकडून बाद, आमदार-खासदारांवर दाखल करता येईल खटला... ...

इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासाठी मुदतवाढ द्या, SBI ची सर्वोच्च न्यायालयाला विनंती - Marathi News | SBI Requests Supreme Court To Extend Time Till June 30 To Furnish Electoral Bonds Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासाठी मुदतवाढ द्या, SBI ची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला इलेक्टोरल बाँड्सची माहिती निवडणूक आयोगाला देण्यास सांगितले होते. ...

AAP ला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितले, कारण काय..? - Marathi News | Big blow to AAP; Supreme Court asked to vacate party office, know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP ला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितले, कारण काय..?

यापुर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...