लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... - Marathi News | Will firecrackers be banned across the country, not just in Delhi? What did the Supreme Court say... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

Supreme court on Fire Crackers Ban: सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्देशांमुळेच दिल्ली सरकारने व आजुबाजुच्या शहरांनी फटाके बंदी केली होती. याला फटाके बनविणाऱ्यांच्या संघटनांनी आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी पार पडली.  ...

पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? - Marathi News | Madhuri's return home to Kolhapur delayed, PETA opposes, what happened in the Supreme Court? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, पेटाचा विरोध, सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Madhuri Elephant Update: गुजरातमधील वनतारा येथे नेण्यात आलेल्या कोल्हापूरमधील नांदणी येथील मठातील माधुरी हत्तीणीची घरवापसी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्य्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर माधुरीची घरवापसी लांबणीवर पडली आहे.  ...

व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले! - Marathi News | suprespecial intensive revision Voting ban: The snake is not dead; but its teeth have been pulled out! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!

मतदार यादीत समावेशासाठी 'आधार कार्ड' हा पुरावा म्हणून मान्य करणे म्हणजे जवळपास प्रत्येक प्रौढ रहिवाशाला मताधिकार मिळणेच ठरते. ...

"एवढी कसली घाई लागलीय..."; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा ३ वाक्यात निकाल - Marathi News | Supreme Court has given its verdict on a petition filed in regarding cricket match between India and Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"एवढी कसली घाई लागलीय..."; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा ३ वाक्यात निकाल

रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. ...

सर्वोच्च न्यायालयात तातडीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणीत घ्या, तज्ज्ञ समिती सदस्यांची मागणी  - Marathi News | Maharashtra Karnataka border issue should be heard immediately in the Supreme Court Demand of expert committee members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयात तातडीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणीत घ्या, तज्ज्ञ समिती सदस्यांची मागणी 

प्रत्येक तीन महिन्यांना बैठक घेण्याचा निर्णय ...

Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती - Marathi News | Will India-Pakistan match be cancelled? Petition filed in Supreme Court, know A to Z information | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. ...

आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश  - Marathi News | Aadhaar is not a proof of citizenship but of 'identity'; Accept it as the 12th document, Supreme Court directs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

मतदार ओळख सुनिश्चित करण्यासाठी आधार कार्ड १२ वे विहित कागदपत्र म्हणून समाविष्ट करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. ...

"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस - Marathi News | "Development needs to be balanced"; Supreme Court issues notice to Center after viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस

पंजाबपासून ते उत्तराखंडपर्यंत निसर्गाच्या प्रकोपाने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर आणि पुरात वाहून आलेल्या लाकडांच्या व्हिडीओची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.  ...