व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी बॉलिवूड इंडस्ट्रीच्या मोठ्-मोठ्या रहस्यांवरून पडदा उठतो. काल अशाच एका रहस्यावरून पडदा उठला. होय, कोण बनणार शेट्टी घराण्याची सून? हे संपूर्ण जगाला कळले. ...
बॉलिवूडचा अन्ना अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. निर्माता साजिद नाडियाडवाना यांच्या चित्रपटातून अहानचा डेब्य होतोय. पण अहान मात्र डेब्यूआधीच चर्चेत आहे. ...
सुनील शेट्टीचे लग्न माना शेट्टी सोबत झाले असून त्यांना आहान आणि अथिया अशी दोन मुले आहेत. सुनील शेट्टीचे मानासोबत लग्न झाले नसते तर एका अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची सुनीलची इच्छा होती. ...
सुनील एक अभिनेता असण्यासोबतच एक व्यवसायिक देखील आहे. त्याची अनेक हॉटेल्स आहेत. वर्षाला तो करोडो रुपये कमावतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तो आज अनेक हॉटेल्सचा मालक असला तरी त्याचे वडील एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करायचे. ...