लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Sun stroke, Latest Marathi News

घरटे तोडू नका, पक्षालाही होतो उष्माघात; जमिनीवर कोसळलेल्या ऑस्ट्रेलियन पोपटास जीवदान - Marathi News | Don't break the nest, the bird gets heat stroke too; Lifesaving Australian parrot that fell to the ground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरटे तोडू नका, पक्षालाही होतो उष्माघात; जमिनीवर कोसळलेल्या ऑस्ट्रेलियन पोपटास जीवदान

गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे मानवासहीत पशू पक्ष्यांचीही उन्हाने लाहीलाही होत आहे. ...

उष्माघाताने तरुणाचा मृत्यू; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | Youth dies of sun stroke | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उष्माघाताने तरुणाचा मृत्यू; उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

कमल चौहान (वय ३४) असे या युवकाचे नाव आहे. वाढते तापमान व उन्हामुळे चौहान यांना भोवळ व चक्कर आल्याचे उपस्थितांनी सांगितले. ...

बुधवारी ठाणेकरांची सावली गायब होणार, शून्य सावलीचा दिवस उजाडणार - Marathi News | On Wednesday, the shadow of Thanekar will disappear, the day of zero shadow will dawn | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुधवारी ठाणेकरांची सावली गायब होणार, शून्य सावलीचा दिवस उजाडणार

बुधवार, १७ मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. ...

असह्य उकाड्यात राज्यावर वीज संकटाची काळी छाया - Marathi News | Black shadow of power crisis over the state in unbearable heat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :असह्य उकाड्यात राज्यावर वीज संकटाची काळी छाया

चार केंद्रांमध्ये कोळसा संकट, रेल्वेच्या मंद गतीचा बसला फटका ...

सुट्ट्या लागल्या रे.... कडक उन्हामुळे शाळांना उद्यापासूनच सुट्टी; नवं परिपत्रक जारी - Marathi News | Due to hot weather, schools will be closed from tomorrow, a new circular from the education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्ट्या लागल्या रे.... कडक उन्हामुळे शाळांना उद्यापासूनच सुट्टी; नवं परिपत्रक जारी

राज्यात काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. ...

राज्यात उष्णता लाट कृती आराखड्यास हरताळ; १३ जिल्हे उष्णताप्रवण - Marathi News | Heat wave action plan in the state, 13 districts heat-prone in this summer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यात उष्णता लाट कृती आराखड्यास हरताळ; १३ जिल्हे उष्णताप्रवण

राज्यातील १३ जिल्हे उष्णताप्रवण : उपाययोजना कागदावरच ...

Skin Care Tips हिवाळ्यात सनस्क्रीन लावणे चांगले की वाईट ? बघा तज्ञांचा सल्ला काय सांगतो - Marathi News | is-it-good-to-apply-sunscreen-in-winter-also-see-what-experts-say | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Skin Care Tips हिवाळ्यात सनस्क्रीन लावणे चांगले की वाईट ? बघा तज्ञांचा सल्ला काय सांगतो

उन्हाळ्यात Sunscreen सनस्क्रीन लावून बाहेर पडायची सवय असते. यामुळे उन्हापासून त्वचेचे संरक्षण होते. पण प्रश्न पडतो की हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन लावण्याची गरज आहे का ? ...

आज युरोप जळतो आहे, उद्या आपण असू! - Marathi News | Sunstroke Today Europe is burning forest, tomorrow we indian will be! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आज युरोप जळतो आहे, उद्या आपण असू!

पुढच्या काळात जगभरात उष्णतेच्या लाटांचं प्रमाण व त्यांची दाहकता वाढेल. भारताच्या बाबतीत तर जागतिक पर्यावरण बदलाचे परिणाम गुंतागुंतीचे असतील! ...