शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : गोड ते तिखट - उन्हाळ्यात ताक प्या ५ प्रकारे, विविध रेसिपी करा आणि पोटाला द्या थंडावा

सखी : उन्हाळ्यात प्रोटीनचा स्वस्तात मस्त खजिना, 'हे' पदार्थ प्या- प्राेटीन्सची कमतरता चटकन भरून निघेल..

सखी : साध्या कॉटन साडीला मिळेल हॉट लूक! उन्हाळ्यासाठी ७ ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स; ऑफिस असो वा पार्टी दिसाल कूल

सखी : उन्हाळ्यात कॉटनच कशाला, त्याहून उत्तम फॅब्रिकचे ६ पर्याय, घाम गायब - दिवसभर वाटेल कूल आणि फ्रेश...

महाराष्ट्र : मुक्या प्राण्यांनाही उष्माघाताचा होतो त्रास; काय काळजी घ्याल?

सखी : महाराष्ट्रात पिढ्यांपिढ्या उन्हाळ्यात खातात सातूचं पीठ, उन्हाळी आजार राहतात लांब-पाहा सातूच्या पिठाची पारंपरिक रेसिपी

सखी : उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे हलकेफुलके कॉर्ड सेट- ४०० रुपयांत घ्या सुंदर ट्रेण्डी ड्रेस

सखी : ऊन वाढताच अस्वस्थ होतंय, शरीरातली उष्णता वाढली? 'हे' पदार्थ खा, उन्हाळ्यातही वाटेल एकदम कूलकूल..

सखी : द्राक्षं गोड की आंबट? ताजी गोड द्राक्षं ओळखण्याची पाहा सोपी युक्ती - न खाता निवडा योग्य फळ...

सखी : चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही