शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळ्यात डिहायड्रेशन होतं आहे हे सांगणारी ५ लक्षणं, चक्कर येऊन पडाल-जीवावर बेतेल

सखी : उन्हामुळे सनबर्न होऊन त्वचा लालसर काळी झाली? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ लावा, वाटेल बरे..

सखी : उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे ६ जबरदस्त फायदे! 'हा' त्रास असणाऱ्यांसाठी तर जणू काही अमृतच...

सखी : आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

सखी : उन्हामुळे रापलेल्या त्वचेला द्या काकडीचा गारवा! ४ पद्धतींनी काकडी वापरा- चेहरा चमकेल

सखी : माठातल्या पाण्यात घाला 'हा' एक पदार्थ, पाणी छान सुगंधी व पौष्टिक होईल.. उन्हाळ्यासाठी खास उपाय

सखी : घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...

सखी : तुम्हाला खूप जास्त घाम येतो? ५ उपाय करा, घाम जास्त येण्याची कारणं असू शकतात गंभीर

सखी : पाणीपुरीच्या पाण्याचे ७ आंबटगोड प्रकार! उन्हाळ्यात करा ७ फ्लेवर पाणीपुरी- कितीही खा पोट भरणार नाही..

सखी : हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...