शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हामुळे त्वचा रापल्यासारखी दिसते? बघा १ खास फेसपॅक, १० मिनिटांत त्वचा होईल स्वच्छ- चमकदार

आरोग्य : घामाची दुर्गंधी दूर करण्याचे बेस्ट उपाय, लोक तुमच्यापासून पळणार नाहीत दूर!

लोकमत शेती : मिरची उत्पादक शेतकरी लागले कामाला : मल्चिंग, ठिबक, पाण्याचे नियोजन; उन्हाची भीती

सखी : समर फूड स्पेशल : उन्हाळ्यात करा करकरीत कैरीचं आंबटगोड वरण, पाहा २ पारंपरिक चमचमीत रेसिपी

सखी : Summer Special: स्लिव्ह्जलेस ब्लाऊजचे १० एकदम लेटेस्ट पॅटर्न्स, ब्लाऊज शिवण्यापूर्वी 'हे' डिझाईन्स पाहाच...

सखी : खास उन्हाळ्यासाठी पांढऱ्याशुभ्र साड्यांचे देखणे प्रकार, उकाडा होईल सुसह्य - दिसाल ‘सुपरकूल’!

आरोग्य : उन्हाळ्यात त्वचेवर येणारी खाज आणि घामोळ्या दूर करण्याचे घरगुती उपाय!

आरोग्य : फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्याने वाढतो लठ्ठपणा, तुम्हालाही असेल सवय तर लगेच बदला!

सखी : दरवर्षी नवा माठ कशाला? जुन्या माठातलं पाणीही होईल फ्रिजसारखं थंडगार- बघा आजीने सांगितलेला उपाय

सखी : अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत