शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार

सखी : उन्हात गाडीवर फिरल्याने हात, कपाळ काळवंडून गेलं? बघा टॅनिंग कमी करणारे २ झटपट उपाय

सखी : दहावीची परीक्षा झाल्यावर घरोघर मुलं करतात काय? झोप-मोबाइल-रिलचा टाइमपास की स्वत:चा मेकओव्हर..

सखी : Summer Food Tips: उकाडा वाढला-घामानं हैराण? दिवसभरात हे ५ पदार्थ खा, मिळेल थंडावा-लाहीलाही होईल कमी

सखी : सरबत आणि ज्यूस तर प्याच पण यंदा घरी केलेला संत्र्याचा सोडाही प्या , करायला सोपा आणि एकदम रिफ्रेशिंग

सखी : आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की पारंपरिक अढीच लावलेली बरी! आंबे आणताना ‘ही’ १ चूक टाळा...

सखी : शरीराला द्या गुलाबी थंडावा - दिसायला जेवढे सुंदर तेवढेच चविष्टही, थंडगार रोज मिल्कशेक करा घरीच ...

सखी : Summer Special Drink - उन्हाळ्यात बडीशेपेचे सरबत म्हणजे पोटासाठी गारेगार चविष्ट औषध! पारंपरिक सरबतांचा सरताज

सखी : आई, कंटाळा आला काय करु? - मुलांच्या सुटीचं आईबाबांनी नक्की काय करायचं? कसं वागायचं?

सखी : गारेगार कैरीचे सरबत करा ५ मिनिटांत, आंबट-गोड-तिखट चव; पोटाला मिळेल गारवा-जि‍भेला सुख ..