शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : एसी न वापरताही घर राहील एसीसारखंच गारेगार, पाहा ६ स्मार्ट कूल उपाय-खर्च रुपये शून्य!

सखी : नवा माठ घेण्यासाठी कशाला पैसे घालवता? १ उपाय- जुन्या माठातच होईल फ्रिजसारखे थंडगार पाणी 

सखी : कच्च्या कैरीचा चटकदार ठेचा, जेवणाची वाढवेल लज्जत; उन्हाळ्यातली मस्ट ट्राय रेसेपी!

सखी : पियुष म्हणजे लस्सी आणि श्रीखंड यांचा सुमधुर मेळ; उन्हाळ्यात आवर्जून करावी अशी रेसीपी!

सखी : रोज १ काकडी खाण्याचे फायदेच तुम्हाला माहिती नसतील! पोटासाठी भाकरीसोबत काकडी हवीच..

नागपूर : यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी

सखी : लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स

सखी : कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!

सखी : उन्हाळ्यात स्वयंपाक करताना घामाघूम होता? लगेच 'हा' पंखा आणा, स्वस्तात मस्त पोर्टेबल हवा

सखी : माठ खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, माठ गळका- फुटका निघणार नाही- पाणीही होईल मस्त गार